नवी
दिल्ली, 01 : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री
पदाची सर्वाधिक काळ धुरा सांभाळणारे वसंतराव नाईक यांची जयंती नवी दिल्लीतील महाराष्ट्र
सदनात साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनच्या
सभागृहात, सहायक निवासी आयुक्त, राजेश आडपावार यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही महाराष्ट्राचे
हरित क्रांतीच्या जनकाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनातील अधिकारी
व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.114, दि.01.07.2023


No comments:
Post a Comment