नवी दिल्ली दि.
15 : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम
यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात सहायक
निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही
प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.
00000000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic


No comments:
Post a Comment