नवी दिल्ली, 07: शिर्डी लोकसभा मतदार संघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतक-यांना उपलब्ध व्हावे, तसेच अहमदनगर (शिर्डी), नाशिक, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना 115 टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्राच्या शुन्यप्रहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज केली.
सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास 115 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी 15 टीएमसी पाणी मुळा, गोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापुरी टाइप बंधारे बांधून या पाण्याचा उपयोग शेतक-यांसाठी कायमस्वरूपी केला जाऊ शक्तो. तसेच उर्वरित 5 टीएमसी पाणी अकोले-संगमनेर-कोपरगाव-श्रीरा
00000000000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.212 / दिनांक 07.12.2023
No comments:
Post a Comment