नवी दिल्ली 24 : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 42
पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 3 पोलीसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ तर 39 जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
राष्ट्रपती पोलीस
पदकामध्ये मुंबईचे अतिरीक्त महासंचालक व्हि.व्हि लक्ष्मी नारायण, रत्नागिरी
जिल्ह्याच्या चिपळुण विभागाचे उप अधिक्षक श्री महादेव श्रीपती गावडे आणि कोल्हापूर
जिल्हयातील हातकंणगले येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री शिवाप्पा इरप्पा मोर्टी,
यांचा समावेश आहे.
यासह महाराष्ट्रातील
39 पोलीसांना ‘पोलीस
पदक’ जाहीर झाले आहेत. त्यांची नावे पूढील प्रमाणे आहेत.
1.
श्री. महादेव भिमराव तांबडे,
पोलीस अधिक्षक, सी.आय.डी., महाराष्ट्र
2.
श्री.शांतीलाल अर्जुन भांमरे,
पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा मुंबई, महाराष्ट्र
3.
श्री.यशवंत नामदेव वटकर, सहायक
पोलीस महानिरिक्षक, मुंबई
4.
श्री.सुनिल वामनराव खालाडकर,
सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
5.
श्री.संजय शामराव निकम, पोलीस उपअधिक्षक,
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
6.
श्री.विजयसिंग रामकृष्ण गायकवाड,
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पुणे शहर
7.
श्री. फासिउद्दीन मोइनिउद्दीन
खान, निरिक्षक, एम.टी. विभाग, औरंगाबाद
शहर
8.
श्री.सावता महादेव शिंदे, निरीक्षक,
एस.पी. रायगड
9.
श्री.संजय गणपत सुर्वे,
निरिक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर
10.
श्री.सुखलाल आनंद वरपे,
निरिक्षक, मुंबई
11.
श्रीमती सीमा दीपक मेहेंदळे,
निरिक्षक, पोलीस नियंत्राण कक्ष पुणे शहर
12.
श्री. संजय भाऊसाहेब नाईक पाटील,
निरिक्षक, विमानतळ पोलीस ठाणे, पुणे शहर
13.
श्री.अभय शामसुंदर कुरूंदकर,
निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण
14.श्री.प्रकाश
मनोहर नलावडे, सहायक पोलीस निरिक्षक, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
15.श्री.श्रीकांत
चंद्रकांत उबाळे, सहायक पोलीस शिपाई, विशेष कार्यदल, बीड
16.श्री.बबनराव
बाळासाहेब भोर, उपनिरिक्षक, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर
17.श्री.विजय
राजाराम अंबेकर, उपनिरिक्षक, दरोडा विरोधी कक्ष, कुर्ला, मुंबई शहर
18.श्री.अजिनाथ
दत्तात्रय वाकसे, सहायक उपनिरिक्षक, गुन्हे शाखा, महाराष्ट्र
19.श्री.पुनाजी
पांडुरंग डोईजड, सहायक उपनिरिक्षक, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, पुणे
20.श्री.अशोक
बाबुराव गायकवाड, सहायक उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, लातूर
21.श्री.अशोक
शिवराम झगडे, सहायक उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण
22.श्री.अरूण
आत्माराम पोटे, सहायक उपनिरिक्षक, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,
नानवीज, पुणे
23.श्री.विद्याधर
रंगनाथ टेकाळे, सहायक उपनिरिक्षक, सीआरओ, लातूर
24.श्री.जगंनाथ
देवीदास सुर्यवंशी, सहायक उपनिरिक्षक, डीएसबी, लातूर
25.श्री.कल्याण
महादेव घोडके, सहायक उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, एमटी विभाग, बीड
26.श्री.संजय जगंनाथ खरात, सहायक उपनिरिक्षक, सोलापूर शहर
27.श्री.हनुमंत
सखाराम तुळसकर, सहायक उपनिरिक्षक, एसआरपीएफ जीआर व्ही ३, मुंबई
28.श्री.विलास
कोंडीबा घोगरे, मुख्य शिपाई, शंकर नगर पोलीस ठाणे, पुणे शहर
29.श्री.राजेंद्र
पांडुरंग कारंडे, मुख्य शिपाई, वर्सोवा पोलीस ठाणे, मुंबई शहर
30.श्री.अशोक
आनंदराव हुंबे, मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर
31.श्री.बलवंत
दत्तात्रय यादव, मुख्य शिपाई, समर्थ पोलीस ठाणे, पुणे शहर
32.श्री.रमेश
महादेव जाधव, मुख्य शिपाई, पोलीस नियंत्रण कक्ष, ठाणे शहर
33.श्री.मोहन
पोशा मोरे, मुख्य शिपाई, सायबर सेल गुन्हे शाखा, रायगड
34.श्री.अशोक
बजरंग कांबळे, मुख्य शिपाई, विशेष शाखा, पुणे शहर
35.श्री.पांडुरंग
शंकर खेडेकर, मुख्य शिपाई, एमआयडीसी महाड पोलीस ठाणे, रायगड
36.श्री.जयप्रकाश
जगंनाथ माने, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग मुंबई
37.श्री.चंद्रकांत
परभाती शिंदे, मुख्य शिपाई, आर्म पोलीस ताडदेव, मुंबई
38.श्री.जयवंत
चंद्रकांत शंकपाल, मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर
39.श्री.राजीव
विष्णू जाधव, मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर
केंद्रीय
गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील
पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत 100
पोलीसांना ‘विरता पोलीस पदक’(पीएमजी),
80 पोलीसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस
पदक’ (पीपीएमडीएस ) आणि 597 पोलीसांना ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये
महाराष्ट्राच्या एकूण 42 पदकांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment