नवी दिल्ली, में १: महाराष्ट्राचे राज्यपाल, मा. श्री चे. विद्यासागर राव यांनी आज सकाळी केंद्रीय गृह मंत्री, श्री राजनाथ सिंह यांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
१७, अकबर रोड येथे संपन्न झालेल्या बैठकीत, राज्यपाल, श्री चे.
विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्याच्या ‘कायदा व सुव्यवस्था’ बद्दलच्या सद्यस्थितीबाबत श्री. सिंह यांना अवगत केले.
राज्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली असल्याचे माहिती केंद्रीय गृह मंत्री यांना यावेळी दिली.
No comments:
Post a Comment