नवी दिल्ली, 19
: सदनात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी.
तसेच राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात
अपर निवासी आयुक्त नीधि पांडे यांनी
इंदिरा यांच्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले. तेयावेळी, सहायक
निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी श्रीमती पांडे यांनी उपस्थिताना राष्ट्रीय
एकात्मतेची शपथ दिली .
******
सूचना : सोबत फोटो जोडला आहे.
आम्हाला ट्विटर वर
फॉलो करा
http://twitter.com/MahaGovtMic
वृत विशेष क्र. 238 दि. 19. 11.2021
No comments:
Post a Comment