नवी दिल्ली २8 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली.
आज राष्ट्रपती भवन येथे नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्याचे
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपाल श्री सिंह
यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रपती मुर्मू यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment