नवी दिल्ली, 7 : आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय
केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा प्रभारी निवासी आयुक्त डॉ निधी पांडे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अपर निवासी आयुक्त डॉ.निरुपमा डांगे, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार,सहाय्यक निवासी आयुक्त (अ.का.) निलेश केदारे यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर,उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/MahaGovtMic
000000
वृत्त वि. क्र. 144 / दिनांक 07.09.2022

No comments:
Post a Comment