Wednesday 1 March 2023

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री यांची सद‍िच्छा भेट

 


नवी दिल्ली , 01 : महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज नार्थ ब्लॉक येथे  केंद्रीय गृह तथा सहकार  मंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली.

                                                 

श्री. बैस यांनी केंद्रीय गृह मंत्री श्री शाह यांना  पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती भेट दिली.  यावेळी केंद्रीय गृह मंत्री श्री शाह यांनी  श्री. बैस यांच्या सोबत महाराष्ट्रासंबंधी चर्चा केली.

 

No comments:

Post a Comment