नवी दिल्ली दि. 21 :
महाराष्ट्र सदनात आज ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी' दिन पाळण्यात आला.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित
कार्यक्रमात व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी
उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली.
यावेळी माजी मंत्री अनिस अहमद यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
****
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्यात कौर अरोरा/वि.वृ.क्र.88, दि.21.05.2023
No comments:
Post a Comment