नवी दिल्ली 25: माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती महाराष्ट्र
सदनात आज साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र
सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर
सिंग यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती
स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित
अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
0 0 0 0 0
आम्हाला ट्विटर वर
फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.222 / दिनांक 25.12.2023
No comments:
Post a Comment