नवी
दिल्ली, दि. २५ : यावर्षी
प्रजासत्ताक दिनानिमीत्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देशातील ८४१ पोलीसांना
पोलीस पदक जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातून ५ विरता पदक, ४ राष्ट्रपती पोलीस पदक
तर ४१ पोलीस पदक विजेत्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे
कॉन्सटेबल सुरज मोहीते यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक
दिनाच्या पूर्व संध्येला देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी ३ राष्ट्रपती पुलिस पदक (पीपीएमजी) , १२१ पुलिस पदक (पीएमजी) तर उत्कृष्ट सेवेसाठी ८९ पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि देशातील ६२८ पोलीसांना उल्लेखनीय सेवेसाठी
पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात महाराष्ट्रातील ५१ जणांचा समावेश आहे.
प्रजासत्तादिनाच्या पूर्व संध्येला
जाहीर महाराष्ट्रातील पोलीस पदक
विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे.
राष्ट्रपती उत्कृष्ठ सेवा पोलिस पदक जाहीर पोलीस अधिका-यांची नावे
- श्री.अतुलचंद्र मधुकर
कुलकर्णी, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे विभाग, पोलिस आयुक्त कार्यालय, मुंबई
- श्री.रविंद्र गणेश कदम,
विशेष पोलिस महानिरिक्षक, नागपूर विभाग,
- श्री. श्रीकांत
दत्तात्रय सुर्वे, सहायक पोलिस आयुक्त
कुलाबा विभाग, मुंबई शहर
- श्री.नागेश शिवदास
लोहार, सहायक पोलिस आयुक्त , पोलिस
आयुक्त कार्यालय, ठाणे शहर
प्रजास्ताक दिनी शौर्य पदक प्राप्त झालेल्या अधिका-यांची नावे
- मनोहर हिरालाल कोरटी,
सहायक पोलिस निरीक्षक
- चंद्रय्या मदनय्या गोदारी (1st Bar to PMG) हेड कॉन्सटेबल
- गंगाराम मदनय्या सीदम, (1st Bar to PMG) नाईक
- नागेश्वर नारायण कुमारन,
नाईक
- बापू शितय्या सुरामवर,
कॉन्सटेबल
पोलीस सेवा पदक
प्राप्त पोलीस अधिका-यांची नावे
1. श्री.
विनय महादेव कारगांवकर, विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, विक्री
कर विभाग, मुंबई,
2. डॉ. चेरींग दारजे, अतिरिक्त आयुक्त,
मुंबई पश्चिम
3. श्री.संजय वासुदेव जांभुलर,पोलिस
उपायुक्त़, सशस्त्र पोलिस, मरोळ, मुंबई
4. श्री. जानकीराम बंडुजी डाखोरे, कमांडंट, SRPF, GR IX, अमरावती
5. श्री.प्रकाश प्रभाकराव कुलकर्णी, पोलिस
निरीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद
6. श्री. रशीद तुराब तडवी, , सशस्त्र पोलिस
निरीक्षक, SRPF GR VI, धुळे
7. श्री.सुभाष भास्कर दागडखैर, पोलिस
निरीक्षक, नायगांव, मुंबई
8. श्री.सतीश पांडुरंग क्षीरसागर, पोलिस
निरीक्षक, SRPF, GR
I मुंबई
9. श्रीमती सुरेखा प्रताप डुगी, पोलिस
निरीक्षक, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
10. श्री.शामकांत रामराव पाटील, सहायक पोलिस
निरीक्षक, रिडर शाखा, आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर
11. श्री.विष्णु त्र्यंबकराव बडे, पोलिस
उपनिरीक्षक, गुप्तचर विशेष शाखा, मुंबई शहर
12. श्री.हनुमंत भानुदास सुगांवकर, पोलिस
उपनिरीक्षक, बन गार्डन, पोलिस स्टेशन, पुणे शहर
13. श्री.सखाराम दत्तु रेडेकर, पोलिस
उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण़, गुप्तचर विभाग, मुंबई
14. श्री. राजन दत्तात्रेय मांजरेकर, पोलिस
उपनिरीक्षक, वाहतुक प्रतिबंध शाखा, मुंबई शहर
15.
श्री. एकनाथ विष्णु केसरकर, पोलिस
उपनिरीक्षक, टिळक नगर पोलिस स्टेशन, मुंबई शहर
16. श्री.बाळासोहब श्रीपती देसाई, पोलिस
उपनिरीक्षक, कुर्ला पोलिस स्टेशन, मुंबई शहर
17. श्री.चंद्रकांत पर्बती पवार, पोलिस
उपनिरीक्षक, बोरीवली पोलिस स्टेशन, मुंबई शहर
18. श्री.राजेंद्र सुधाकर झेंडे, वरीष्ठ गुप्तचर यंत्रणा अधिकारी
19. श्री.राजेंद्र पुंडलिकराव होटे, पोलिस
उपनिरीक्षक, मंगळूर पोलिस स्टेशन, अमरावती ग्रामीण.
20.
श्री. भास्कर रामराव वानखेडे, सहायक
उपनिरीक्षक, विशेष शाखा, नागपूर शहर
21. श्री. भागवत किससराव तपसे, सहायक
उपनिरीक्षक, एम.टी.विभाग, बीड
22. श्री.वसंत राजाराम सारंग , सहायक
उपनिरीक्षक, नागपाडा पोलिस स्टेशन , मुंबई शहर
23. श्री. लियाकत अली मोहम्म्द अली खान, सहायक
उपनिरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, भंडारा,
24.
श्री. सुभाष पिलोबा रनवरे, सशस्त्र
सहायक उपनिरीक्षक, SRPF, GR II,
पुणे
25.
श्री. दिलीप शिवराम भगत, सहायक
उपनिरीक्षक, गुप्तचर विभाग, उस्मानाबाद
26. श्री.शामवेल सदानंद उजागरे, सशस्त्र सहायक
उपनिरीक्षक, SRPF, GRV, दौंड
27. श्री. अरुण यशवंत बुधकर, सहायक उपनिरीक्षक,
पिंपरी पोलिस स्टेशन, पुणे शहर
28. श्री. अरुण वामनराव पाटील, सहायक
उपनिरीक्षक, बी.डी.डी.एस, जळगांव,
29.
श्री. मोतीलाल दगडु पाटील, सहायक
उपनिरीक्षक, गुप्तचर विभाग, ठाणे शहर
30. श्री. भारतीनाथ दामु सोनवणे, सशस्त्र सहायक
उपनिरीक्षक, SRPF, GR I, पुणे.
31.
श्री. मधुकर अर्जुन भागवत, सशस्त्र
सहायक उपनिरीक्षक, SRPF, GRV, दौंड
32. श्री सतीश रंगनाथ जामदार, सहायक
उपनिरीक्षक, SRPF, GR V, दौंड
33.
श्री. हिम्मत लक्ष्मण जाधव, सशस्त्र
सहायक उपनिरीक्षक, SRPF, GR VII,
दौंड
34. श्री.राजेंद्र शरद पोहरे, सहायक उपनिरीक्षक, विशेष शाखा, पुणे शहर.
35.श्री.प्रकाश लक्ष्मण ब्रम्हा,
बिनतारी संदेश, हेड कॉन्सटेबल, अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालय, पुणे
36. श्री.संभाजी खंडू पाटील, सशस्त्र हेड कॉन्सटेबल, SRPF, GR II, पुणे.
37. श्री.प्रदिप गजानन कडवाडकर, हेड कॉन्सटेबल, सशस्त्र पोलिस, वरळी, मुंबई
शहर
38.श्री.बबन विठ्ठल अढारी, बिनतारी
संदेश, हेड कॉन्सटेबल अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालय, पुणे
39.श्री.विठ्ठल यशवंत पाटील, बिनतारी
संदेश, हेड कॉन्सटेबल अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालय, पुणे
40. श्री.अशोक मधुकर रोकडे, हेड कॉन्सटेबल, ए.टी.एस, मुंबई .
41. श्री.तुकाराम दत्तू बनगर, हेड कॉन्सटेबल, कपूरबवेदी , पोलिस स्टेशन, ठाणे
शहर.
याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॉन्सटेबल सुरज मोहीते यांना मरणोत्तर
राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment