नवी दिल्ली 25 : 7 वा राष्ट्रीय मतदार दिवस महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी
कर्मचा-यांना ‘लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू
आणि मुक्त, नि:पक्षपाती व शांततापूर्ण…………….. न पडता मताधिकाराचा वापर करू’ अशी शपथ दिली.
No comments:
Post a Comment