केंद्रीय
गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेत नक्षलग्रस्त प्रभावित राज्यांची आढावा
बैठक विज्ञान भवन येथे सुरू. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु, हसंराज अहिर,
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ, बिहारा राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगढ़ राज्याचे
मुख्यमंत्री डॉ. रमन सिंग, ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, झारखंड राज्याचे
मुख्यमंत्री रघूवर दास, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय
गृहसचिव राजीव महर्षि राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, पोलिस महासंचालक सतीश माथुर
तसेच इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित.
No comments:
Post a Comment