नवी
दिल्ली दि. २६ :
राजर्षि शाहू महाराज यांची 143 वी जयंती
आज महाराष्ट्र सदन साजरी करण्यात आली.
कोपर्निकस
मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा निवासी आयुक्त
आभा शुक्ला यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर
निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक
निवासी आयुक्त इशु सिंधु, विजय कायरकर अजितसिंग नेगी, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी
कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment