Friday, 29 June 2018

केंद्रीय अन्न व सार्वजनिक नागरी पूरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेत आज बैठक झाली. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पूरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक वितरण प्रणाली आणि ग्राहक संरक्षण विषयांवर सविस्तर चर्चा झाली

No comments:

Post a Comment