Monday, 16 July 2018

वाय फोर डी’ या संस्थेच्या राष्ट्रीय परिषदेतील मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे संबोधन


येथील विज्ञान भवनात ‘वाय फोर डी’ या संस्थेच्यावतीने आयोजित ‘नव भारत’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संबोधित केले. तसेच या परिषदेत त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.


No comments:

Post a Comment