
नवी दिल्ली दि. १३ : महर्षि वाल्मिकी यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर,
अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे
अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित
होते . उपस्थित अधिकारी –कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस
पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
रितेश भुयार /वृत विशेष क्र.232 / दि.13.10.2019

No comments:
Post a Comment