भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आज राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय व
अधिकारीता मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रीय
अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य ॲड सुलेखा कुंभारे यांनी महामानवाला अभिवादन केले.
No comments:
Post a Comment