महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
नवी
दिल्ली: दि.21 - महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी
यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री
श्री.आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment