Tuesday, 4 February 2020

महाराष्ट्रात १० स्वयंचालित वाहन तपासणी व प्रमाणिकरण केंद्र तसेच २२ स्वयंचालित वाहन चाचणी ट्रॅक उभारणीसाठी केंद्र शासनाने २९६ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्याचे परिवहन मंत्री श्री अनिल परब यांनी याविषयी माहिती दिली.

No comments:

Post a Comment