कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यायमलाल गोयल यांनी ‘संत जगनाडे महाराज’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी यांनीही संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय
केंद्रात ‘संत जगनाडे महाराज’ जयंती साजरी
No comments:
Post a Comment