नवी दिल्ली , 28 : राज्यपाल रमेश बैस
यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली .
महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल रमेश
बैस यांची भगत सिंह कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली. श्री कोश्यारी यांनी
राज्यपाल श्री बैस यांना पुष्पगुच्छ देऊन
त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री कोश्यारी यांनी राज्यपाल श्री बैस यांना
उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराची प्रतिकृती छायाचित्र स्वरूपात भेट
दिली.
No comments:
Post a Comment