Wednesday, 31 May 2023

राजधानीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

 




नवी दिल्ली दि. 31 :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती  महाराष्ट्र सदनात मोठया उत्साहाने आज साजरी करण्यात आली. 

कस्तुरबा गांधी स्थित नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर, प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धनगर समाजातील लोक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांची महती याप्रसंगी विशद केली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात  प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Tuesday, 30 May 2023

350 वां शिव राज्याभिषेक समारोह के उद्घाटन के अवसर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का संदेश


 


नई दिल्ली 30 : छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक के 350 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में रायगढ़ क्षेत्र में 1 जून से विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा । उद्घाटन कार्यक्रम शुक्रवार 2 जून को सुबह 8.30 बजे होगा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इसके लिए अपना संदेश देंगे और इसे कार्यक्रम में प्रसारित किया जाएगा।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मामला के मंत्री सुधीर मुनगंटीवार, जिला मंत्री उदय सामंत, रायगढ़ विकास प्राधिकरण के अध्यक्ष संभाजी राजे छत्रपति, सांसद,विधायक और गणमान्य अतिथी,  बड़ी संख्या में शिवप्रेमी मौजूद रहेंगे रायगढ़ किला क्षेत्र में मंगलवार 6 जून सुबह 8.30 से बजे कार्यक्रम का आयोजन किया गया है

इसके अलावा 1 जून से 6 जून तक रायगढ़ किला, राजमाता जिजाऊ की समाथीस्थल पाचड़ गांव और गेटवे ऑफ इंडिया पर विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया है। 2 जून से 7 जून तक पश्चिमी क्षेत्र सांस्कृतिक केंद्र की ओर से सांस्कृतिक कार्यक्रम भी होंगे।

सांस्कृतिक कार्य विभाग द्वारा इस अवसर पर राज्य में वर्ष भर विभिन्न कार्यक्रम आयोजित करने के साथ ही छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रीय अध्ययन केंद्र, आगरा में छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय केंद्र, अकृषिक विश्वविद्यालय में छत्रपति शिवाजी महाराज अध्ययन केंद्र , राज्य स्तर पर विशेषज्ञ समिति के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज से संबंधित सामग्री एवं संदर्भ सामग्री का डिजिटलीकरण करने जैसे अनेक उपक्रम प्रस्तावित हैं।

Monday, 29 May 2023

स्वतंत्रवीर सावरकर का नाम वांद्रा-वर्सोवा सी रोड को दिया जाएगा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



राज्य में 'स्वतंत्रता वीर सावरकर शौर्य पुरस्कार' दिया जाएगा- मुख्यमंत्री की घोषणा

नई दिल्ली  29:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने स्वतंत्रता सेनानी सावरकर के कार्यों के सम्मान में मुंबई में बांद्रा-वर्सोवा सी रोड का नाम 'स्वातंत्र्यवीर सावरकर बांद्रा-वर्सोवा सी ब्रिज' रखने की घोषणा रविवार को की। इस अवसर पर मुख्यमंत्री ने यह भी घोषणा की कि केंद्र सरकार के वीरता पुरस्कारों की तर्ज पर अतुलनीय वीरता का प्रदर्शन करनेवालों को 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' प्रदान किए जाएंगे।

स्वतंत्रता सेनानी विनायक दामोदर सावरकर की 140वीं जयंती के अवसर पर राज्य में 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' मनाया गया है। इस अवसर पर दादर, मुंबई  स्थित स्वतंत्रवीर सावरकर सभागार में सावरकर के जीवन पर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया।

इस अवसर पर मुंबई शहर के जीला मंत्री दीपक केसरकर, सांसद राहुल शेवाळे, विधायक सदा सरवनकर, सावरकर स्मारक के कार्यकारी अध्यक्ष रंजीत सावरकर उपस्थित थे. सांस्कृतिक कार्य विभाग के प्रधान सचिव विकास खड़गे, निदेशक सांस्कृतिक कार्य विभीषण चौरे भी उपस्थित थे। कार्यक्रम की प्रस्तुति सांस्कृतिक कार्य निदेशालय द्वारा की गई, जिसका निर्माण स्वाधीनता वीर सावरकर स्मारक मुंबई और महाराष्ट्र मिलिट्री स्कूल मुरबाड ने किया।

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि पहली बार महाराष्ट्र सदन में स्वतंत्रता सेनानी सावरकर की जयंती मनाई गई। यह गर्व की बात है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने स्वतंत्रता नायक सावरकर की जयंती के दिन आज नए संसद भवन का उद्घाटन किया। हम उस ऐतिहासिक समारोह और पलों के साक्षी बने। यह गर्व की बात है कि लोकतंत्र के पवित्र मंदिर, नए संसद भवन का निर्माण और उद्घाटन रिकॉर्ड समय में हुआ है।

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने आगे कहा, 'स्वातंत्र्यवीर सावरकर की श्रेष्ठता, त्याग, बलिदान और देशभक्ति जगजाहिर है। यह देश, प्रदेश और मिट्टी का सौभाग्य है। सावरकर जैसे क्रांतिकारी यहीं पैदा हुए थे। उनकी प्रखर देशभक्ति के कारण अंग्रेज उनसे डरते थे। सावरकर को समग्र रूप से समझना असंभव और कठिन है, लेकिन अगर आप उन्हें समझने की कोशिश करेंगे तो आपको हिंदुत्व की सुगंध जरूर मिलेगी। वे स्वदेशी के कट्टर समर्थक, एक महान क्रांतिकारी, एक सक्रिय समाज सुधारक के रूप में जाने जाते थे। वे एक प्रतिभावान लेखक, कवि थे और उन्होंने कई भाषाओं में महारत हासिल की और भाषाई गुलामी को तोड़ने के लिए अंग्रेजी भाषा को कई वैकल्पिक शब्द प्रदान करने की जानकारी मुख्यमंत्री श्री. शिंदे ने देते हुए इस महान नेता को शत शत नमन किया।

जीला मंत्री श्री. केसरकर ने स्वतंत्रता नायक सावरकर को नमन करते हुए कहा कि उन्होंने आजादी की लौ जलाई। यह कहते हुए कि 'स्वातंत्र्यवीर सावरकर ने मराठी भाषा को समृद्ध करने में अमूल्य योगदान दिया है, उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने राष्ट्रीय शिक्षा नीति में मातृभाषा के माध्यम से शिक्षा के अपने विचारों को प्राथमिकता के तौर पर शामिल किया है।

000000


 

Sunday, 28 May 2023

राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी





नवी दिल्ली, दि. 28 :  थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची  जयंती आज  महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

 कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी श्रीमती नीवा जैन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी  कर्मचाऱ्यांनीही  यावेळी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

 *****

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वि.वृ.क्र.95 /दि.28.5.2023

 

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 







 

नवी दिल्ली, 28 : स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.

 महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात आज विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून नम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली.

 यावेळी उपस्थित सर्व मान्यवर तसेच प्रसार माध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी करत आहोत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची, गौरवाची तसेच आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पहिल्यांदाच आग्रा येथे नुकतीच साजरी करण्यात आली.

 यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र शासनातील मंत्री श्री.रावसाहेब दानवे-पाटील, श्री.कपिल पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार सर्वश्री राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजित सिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रख्यात शिल्पकार श्रीराम सुतार देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

 यावेळी सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना श्री शिंदे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जे योगदान आहे, त्याग आहे, ते सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त होते. ते साहित्यिक होते, समाजसुधारक होते आणि त्यांचे तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून आपले प्रखर देशाभिमानी असलेल्या मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा वास्तूची संकल्पना मांडली आहे. आज या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होत आहे, हे देशासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धिंगत होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा 140 कोटी लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले. तसेच श्री.मोदींनी विक्रमी वेळेत संसदेचे बांधकाम पूर्ण केले, असे ही शिंदे म्हणाले.

 महाराष्ट्र शासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशी घोषणा शासनातर्फे करण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

 *****


आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वि.वृ.क्र.94 /दि.28.5.2023

Saturday, 27 May 2023

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे








नवी दिल्ली, 27 : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, शेतकरी, महिला सक्षमीकरण तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आज केले.

        दिल्लीतील प्रगती मैदान येथे नवीन संम्मेलन सभगृहात नीति आयोगाच्या आठव्या नियामक परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान, श्री. नरेंद्र मोंदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.

        या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह नीति आयोगाचे पदसिद्ध सदस्य, केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष उपस्थित होते.

        या परिषदेत राज्याच्या वतीने मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विकसित भारत @2047 संकल्पनेचा स्वप्न साकार करण्यासाठी शासन वचनबद्ध असून, आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन केले. शेतकरी, महिला आणि तरूण हे राष्ट्र उभारणीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचीही ग्वाही दिली.

कृषी कल्याण
        शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाज व्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. त्यांच्या उत्थानासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून, शेतकऱ्यांसाठी या बैठकीत विचार मांडताना श्री. शिंदे म्हणाले की, कृषी कल्याण, महिला सक्षमीकरण व युवा कल्याण तसेच सर्व वर्गांच्या कल्याणासाठी राज्य वचनबध्द असून, शेतक-यासांठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेला (PMKSNY) पूरक म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये अतिरिक्त निधी रु. 6000 प्रति शेतकरी दिला जात आहे.यातून 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMCIY) मध्ये शेतकऱ्यांच्या वाट्यासाठी राज्य विम्याचा हप्ता भरत आहे.शेतक-यांना PMCIY पोर्टलवर रु. 1/- नाममात्र शुल्क भरून नोंदणी करण्याबाबतची माहिती दिली.

        शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये ‘लेक लाडकी' योजनेचा समावेश आहे.ज्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 18 वर्षे वयापर्यंत रोख अनुदान दिले जाईल. राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी बस भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत दिली जात आहे. महिलांना मालकीच्या मालमत्तेसाठी राज्य 1% स्थापना शुल्कात सूट देत आहे.

        स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त, आम्ही डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील तरुणांना 1.5 लाखाहून अधिक सरकारी नोकऱ्यांची भरती करण्याचे श्री शिंदे यांनी सागितले. युवकांना नियुक्तीचे आदेश देण्यासाठी राज्यात नियमितपणे रोजगार मेळावे आयोजित केले जात असून, इतर मागासवर्गीयांच्या लाभार्थ्यांसाठी 'मोदी आवास घरकुल योजना' सुरू केली आहे, असे श्री शिंदे यांनी सांगितले.

        पंतप्रधान श्री.मोदी यांच्या विकसित भारत @2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मेशन (MITRA) ची स्थापना राज्यात झाल्याची माहिती देत, श्री. शिंदे यांनी राज्य शासनाने निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्स्पो प्रमोशन कौन्सिल (MEPC) तसेच डिस्ट्रिकट एक्सपोर्ट प्रमोशन कॉन्सील (DEPCs) गठित केल्याची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य कृषी माल निर्यात नीति जाहिर करणारे महाराष्टर् पहिले राज्य असल्याचे सांगितले. तसेच राज्याने 72 वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट (ODOP) अंतिम केल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.

एमएसएमई (MSME) वर भर :
        4 दशलक्षाहून अधिक एमएसएमईचा मजबूत आधार असलेले महाराष्ट्र हे भारतातील सर्वात औद्योगिक राज्य असल्याचे सांगत, मुख्यमंत्री यांनी कृषी योजनेतंर्गत CFC साठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती दिली. एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू केली असल्याचे सांगितले.
        मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून व 15 हजारांहून अधिक उद्योजक निर्माण करण्याचे आमचे आर्थिक लक्ष असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
        प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत 40 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत व त्यापैकी 80% पेक्षा जास्त खाती महिला उद्योजकांची आहेत.

        श्री. शिंदे यांनी राज्यात समृद्धि महामार्ग, शक्तीपीठ एक्सप्रेसवे, विरार-अलीबाग मल्टी मॉडल कॉरीडोर आणि देशातील सर्वात लांब रस्ता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले असल्याची माहिती दिली. पुढे माहिती देतांना त्यांनी सांगितले की, सरकारने अहमदाबाद-मुंबई दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी सर्व अडचणी दूर केल्या आहेत. तसेच, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धि महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकापर्ण गुरूवारी करण्यात आले आहे.

        विदर्भ परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी तसेच मराठवाडा आणि खानदेश प्रदेशांना लाभ होण्यासाठी शासनाकडून नदी जोड प्रकल्प प्रस्तावित असल्याचे श्री.शिंदे यांनी माहिती दिली. मराठवाडा विभागासाठी ‘वॉटरग्रिड’ योजना सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यासाठी केंद्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

उत्पदानासाठी ‘प्लग अँड प्ले’ मॉडेल
        महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ र्निगुणतवणुकीसाठी ‘प्लग अँड प्ले’ मॉडेल स्वीारले असून, ज्या गुंतवणुकदारांना आणि उद्योजकांना कमीत कमी भांडवली गुंतवणुकीसह उद्योग सुरू त्वरित करता येईल,अशी माहिती श्री. शिंदे यांनी परिषदेत दिली. मैत्री पोर्टलद्वारे 119 सेवा सुलभ करण्यात
        प्रशासन प्रभावी, पारदर्श आणि उत्तरदायी बनविण्याच्या उद्येशाने, सुशासन नियमावलीला मान्यता देणारा महाराष्ट्र पहिला राज्य ठरला आहे. सर्व योजनांचा प्रत्येक नागरिकाला लाभ मिळावा म्हणून सरकारने विशेष योजना ‘शासन आपल्या दारी’ राबवत आहे. जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची योजना राबविण्यात येत असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रावर भर
        प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आधारे महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा विस्तार झाला असून यात 2 कोटी 72 लाख कुटुबिंयांना लाभ मिळाला. मोफत तसेच दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिली.

कौशल्य विकास
        रोजगार क्षमता, अद्योजगता तसेच नवोपक्रमाला चालना देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, 10 लाखाहून अधिक उमेदवारांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले असून, 2 लाख युवकांना रोजगार मिळाल्याची माहिती दिली. राज्य कौशल विश्वविद्यालय स्थापन केल्याची माहिती श्री.शिंदे यांनी दिल्ली.
        भारत नेट – II प्रकल्पातंर्गत ठराविक गावांमध्ये 88% ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी पूर्ण झाली असल्याचे श्री. शिंदे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023
        नवीन गुंतवणूक, नागरिक आणि पर्यावरण पूरक महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 लवकर तयार होण्याबाबतची माहिती श्री.शिंदे यांनी दिली.
        श्री.शिंदे यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आणि निति आयोगाला महाराष्ट्र तसचे इतर राज्यांसाठी एक विशेष धोरण तयार करण्याची विनंती केली, जेणेकरून प्रत्येक राज्य श्री.मोदींचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावू शकतील.

*****

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वि.वृ.क्र.93 /दि.27.5.2023

 

Thursday, 25 May 2023

मुंबई पारबंदर- एमटीएचएल आर्थिक समृद्धि लाने वाली परियोजना -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


नई दिल्ली   25 : मुंबई-पारबंदर एमटीएचएल परियोजना से आर्थिक तेजी आएगी तथा यह तीसरा गेम चेंजर साबित होगा। इससे मुंबई की सामाजिक-आर्थिक स्थिति को बदल देगा। ऐसा विश्वास पारबंदर यानी मुंबई हार्बर लिंक (एमटीएचएल) निर्माणाधीन परियोजना के निरिक्षण के बाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने व्यक्त किया

मुंबई पारबंदर परियोजना (एमटीएचएल) के तहत महत्वाकांक्षी समुद्री पुल का मुख्य भूमि के साथ जोड प्रकल्प का उद्घाटन बुधवार को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में किया गया। वे इस समारोह में बोल रहे थे।

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ने यह भी कहा कि इस महत्वाकांक्षी परियोजना का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों होगा, जो इस परियोजना की आधारशिला रख रहे हैं और जो इस परियोजना को पूरा करने में अपना पूरा सहयोग देंगे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जोर देकर कहा कि महाराष्ट्र की ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था का रास्ता एमटीएचएल से होकर गुजरेगा।

इस अवसर पर सांसद राहुल शेवाळे, नगर विकास विभाग के अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीए के आयुक्त एस.वी.आर. श्रीनिवास, मुंबई में जापान के वाणिज्यिक दूतावास के प्रमुख डॉ. फुकहोरी यासुकाता, "जाएका" के भारत प्रमुख, इवा मोतो, परियोजना को आकार देने के लिए एल एंड टी, देवू, एईसी के इंजीनियर, तकनीकी अधिकारी, कर्मचारी, मजदूर आदि मौजूद थे।

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने आगे कहा कि उन्हें बहुत खुशी है कि यह परियोजना पूरी होने वाली है। हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि राजमार्ग की तरह इस परियोजना का भूमिपूजन और लोकार्पण एक साथ होगा। इन दोनों परियोजनाओं का भूमिपूजन जब श्री. फडणवीस मुख्यमंत्री थे तब आयोजित किया गया था, और इसका उद्घाटन प्रधान मंत्री नरेंद्र मोदी द्वारा किया जाएगा। यह परियोजना मुंबई, नवी मुंबई और रायगढ़ जिले की सामाजिक और आर्थिक स्थिति को बदलने वाली है। इस समुद्री पुल को साकार करना एक बड़ी चुनौती थी। यह पुल आगे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे और मुंबई-गोवा मार्ग को जोड़ेगा। उन्होंने कहा कि इससे शैक्षिक, औद्योगिक और सेवा क्षेत्रों का विकास होगा।

मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा, हमने राज्य में किसी भी परियोजना को ठप नहीं होने दिया है। मुंबई में मेट्रो परियोजनाओं का भी शुभारंभ किया । इससे करोड़ों यात्रियों को सुविधाएं उपलब्ध हुईं। कोविड के समय में भी MTHL का काम शुरू था। यही वजह है कि यह प्रोजेक्ट समय पर पूरा हो पाया  है। इसके लिए जिन लोगों ने इस परियोजना को पूरा करने में योगदान दिया है, उनकी सराहना की जानी चाहिए। इस परियोजना से ईंधन की बचत होगी। प्रदूषण पर रोक लगेगी। इस परियोजना को पूरा करते हुए पर्यावरण संतुलन का खयाल रखा गया है । इसके लिए नवीनतम प्रौद्योगिकी  का इस्तेमाल किया गया है।

 

 

 

महाराष्ट्र की ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था मार्ग एमटीएचएल से - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा कि इस समुद्री पुल को इंजीनियरिंग का चमत्कार माना जाएगा. मुंबई शहर वित्तीय, वाणिज्यिक और मनोरंजन राजधानी है। लेकिन द्वीप जैसे इलाके ने इसके विकास को सीमित कर दिया। इस पुल ने इन मुश्किलों को दूर कर दिया है। अब माना जा रहा है कि महाराष्ट्र की ट्रिलियन डॉलर इकोनॉमी का रास्ता MTHL से होकर गुजरेगा. पिछले पैंतीस साल से ऐसा ब्रिज सिर्फ चर्चा में था। उन्होंने यह भी कहा कि उन्हें खुशी है कि अब यह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की दूरदृष्टि और समर्थन से पूरा हो रहा है।

मुंबई परबंदर एमटीएचएल परियोजना के बारे में ..

मुंबई से मुख्य भूमि तक देश के सबसे लंबे और अनोखे, पहले समुद्री पुल का निर्माण जमीन और समुद्र पर 22 किलोमीटर तक पूरा हो गया है। इस प्रकार, मुंबई परबंदर परियोजना के पैकेज 1 और पैकेज 2 प्रत्येक में 65 से 180 मी. ऑर्थोट्रोपिक स्टील डेक ओएसडी सुपरस्ट्रक्चर के साथ लंबाई में कुल 70 स्पैन का निर्माण किया गया है। यह निर्माण कार्य अनूठी तकनीकों, गतिविधियों और चुनौतीपूर्ण परिस्थितियों में पूरा किया गया है। साथ ही इस तीसरे चरण में पानी के ऊपर बने इस पुल को अब जमीन से जोड़ दिया गया है.

एमएमआरडीए ने बताया कि अन्य सहायक सुविधाओं,सड़क और यातायात सुरक्षा उपायों के पूरा होने, विभिन्न तकनीकी पहलुओं को पूरा करने, सूचना बोर्डों के सौंदर्यीकरण के बाद यह पारबंदर परियोजना नवंबर 2023 तक पूरी तरह से यातायात के लिए खोल दी जाएगी।

 

·         इस परियोजना में मुंबई शहर में शिवड़ी और मुख्य भूमि पर न्हावा शेवा को जोड़ने वाला लगभग 22 किमी लंबा 6 स्तरीय (3+3 लेन 2 आपातकालीन लेन) पुल शामिल है।

·         इस पुल की लंबाई करीब 16.5 किमी है और लैंड ब्रिज की कुल लंबाई करीब 5.5 किमी है।

·         यह पुल मुंबई शहर में शिवडी के पास और मुख्य भूमि पर शिवाजी नगर और राष्ट्रीय राजमार्ग -4 बी पर चिरले गांव पर इंटरचेंज है।

परियोजना के लाभ

·         नवी मुंबई और रायगढ़ जिले का भौतिक और आर्थिक विकास।

·         नवी मुंबई हवाई अड्डे के लिए तेज़ कनेक्टिविटी, साथ ही मुंबई पोर्ट और जवाहरलाल नेहरू भाग के बीच तेज़ कनेक्टिविटी।

·         मुंबई और नवी मुंबई, रायगढ़, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे और मुंबई-गोवा राजमार्ग के बीच की दूरी लगभग 15 किमी कम हो गई है, जिससे ईंधन, परिवहन लागत और कीमती समय में लगभग एक घंटे की बचत हुई है।

·         यह मुंबई शहर में यातायात की भीड़ को कम करने में मदद करेगा

 

परियोजना की विशेषताएं

·         यह भारत का सबसे लंबा और दुनिया का 10वां समुद्री पुल होगा ।

·         भारत में ऑर्थोट्रोपिक स्टील डेक डीएसडी (Orthotropic Steel Deck DSD) तकनीक का पहला प्रयोग ।

·         लगभग 500 बोइंग 747 विमानों के वजन के बराबर लगभग 85,000 मीट्रिक टन यूओट्रोपिक स्टील का परियोजना में उपयोग ।

·         परियोजना में लगभग 170 हजार मीट्रिक टन स्टील बार का उपयोग किया गया है, जो 17 इफेल  टावरों के वजन के बराबर है।

·         पृथ्वी के व्यास का 4 गुना यानी करीब 48 हजार किमी लंबा प्रीस्ट्रेसिंग तारों का इस्तेमाल

·         लगभग 977,000 क्यूबिक मीटर कंक्रीट स्टैच्यू ऑफ लिबर्टी के लिए उपयोग किए जाने वाले कंक्रीट की मात्रा का छह गुना है।

·         बुर्ज खलीफा की ऊंचाई का 35 गुना यानी करीब 35 किलोमीटर लंबा पाइल लाइनर्स का इस्तेमाल।

·         वर्तमान में निर्माण कार्य 94 प्रतिशत पूरा हो चुका है।

·         परियोजना से प्रभावित लोगों का प्राधिकरण के माध्यम से पुनर्वास किया गया है और मछुआरों को सरकार की नीति के अनुसार मुआवजा दिया जा रहा है ।

00000000000

अमरज्योत कौर अरोरा / 25.5.2023

Wednesday, 24 May 2023

केंद्रीय लोक सेवा आयोग की परीक्षा में महाराष्ट्र से 70 से अधिक अभ्यर्थी सफल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दी बधाई


 


नई दिल्ली 24 : देश में कुल 933 अभ्यर्थी केंद्रीय लोक सेवा आयोग की परीक्षा में सफल हुए हैं। इनमें से महाराष्ट्र राज्य के 70 से अधिक अभ्यर्थियों यशस्वी हुए है  कुल चयनित उम्मीदवारों में से लगभग 12 प्रतिशत महाराष्ट्र से हैं। डॉ.कश्मीरा संख्ये को राज्य में पहल और देश में 25वां स्थान मिला है।

 

केंद्रीय लोक सेवा आयोग मुख्य परीक्षा 2022 का अंतिम परिणाम मंगलवार को घोषित हुआ। इस रिजल्ट में पहले 100 उम्मीदवारों में महाराष्ट्र के 7 से ज्यादा उम्मीदवार शामिल हैं.  राज्य के यशस्वी अभ्यार्थियों की सूची इस प्रकार है

 

(25) कश्मिरा संखे, (28)  अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडेपाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265). दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (517)  रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552)  लोकेश पाटील, (558)  ऋतविक कोत्ते, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687)  सुमेध जाधव, (691)  सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा,  (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762)अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922)  निहाल कोरे. 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने केंद्रीय लोक सेवा आयोग की

परीक्षा पास करने वालों उम्मीदवांरो को बधाई दी

महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने केन्द्रीय लोक सेवा आयोग की परीक्षा में सफल अभ्यर्थियों को बधाई दी है। इस परीक्षा में राज्य से प्रथम रैंक प्राप्त करने वाली डॉ कश्मीरा संख्ये को मुख्यमंत्री ने बधाई दी है। साथ-साथ उन्होंने सफल अभ्यर्थियों  के भविष्य में प्रगति की कामना की। 

बधाई संदेश में मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा है कि, भारतीय प्रशासनिक सेवा में प्रवेश के लिए कड़ी मेहनत के लिए तैयार रहना होगा। इस परीक्षा में सफलता प्राप्त करने वाले सभी मेधावी छात्रों को हार्दिक बधाई। इनकी सफलता में इनके परिवार का सहयोग भी अहम है। इसलिए इन सफल उम्मीदवारों सहीत उनके परिवारों बधाई।

 

परिणाम पर एक नजर

  केंद्र सरकार की विभिन्न सेवाओं में रिक्ति पदों को भरने हेतू मुख्य परीक्षा सितंबर 2022 में आयोजित की गई थी। परीक्षा में उत्तीर्ण अभ्यर्थियों का जनवरी-मई 2023 के बीच साक्षात्कार हुआ था। केन्द्रीय लोक सेवा आयोग द्वारा इस परीक्षा के परिणाम में उत्तीर्ण 933 अभ्यर्थियों की सेवा में विभिन्न पदों पर नियुक्ति हेतु शिफारस  की गई है। इसमें सामान्य (ओपन) के 345, आर्थिक रूप से पिछड़े वर्ग (ईडब्ल्यूएस) के 99, अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) के 263, अनुसूचित जाति (एससी) के 154, अनुसूचित जनजाति के 72 उम्मीदवार शामिल हैं। कुल सफल उम्मीदवारों में 41 विकलांग उम्मीदवार (14 अस्थि विकलांग, 07 दृष्टिबाधित, 12 श्रवण बाधित और 08 बहु विकलांग) शामिल हैं। लोक सेवा आयोग ने 178 अभ्यर्थियों की रिजर्व सूची तैयार की है। इसमें सामान्य वर्ग- 89, आर्थिक रूप से पिछड़ा वर्ग (ईडब्ल्यूएस)- 28, अन्य पिछड़ा वर्ग- 52, अनुसूचित जाति- 05, अनुसूचित जनजाति- 04 अभ्यर्थी शामिल हैं।

 

ऐसी होगी रिक्त पदों पर नियुक्ती

भारतीय प्रशासनिक सेवा (आईएएस) सरकार के पास इस सेवा में कुल -180 रिक्त पद हैं। इनमें सामान्य समूह (सामान्य)- 75, आर्थिक रूप से पिछड़ा वर्ग (ईडब्ल्यूएस) 18, अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी)- 45, अनुसूचित जाति (एससी)- 29, अनुसूचित जनजाति (एसटी)- 13 सीटें खाली हैं। सफल उम्मीदवारों का चयन उम्मीदवारों की योग्यता के अनुसार रिक्तियों के लिए किया जाएगा।

 

भारतीय विदेश सेवा (आईएफएस) सरकार के पास इस सेवा में कुल – 38 रिक्त पद हैं। इनमें सामान्य समूह (ओपन)- 15, आर्थिक रूप से पिछड़ा वर्ग (ईडब्ल्यूएस) 04, अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी)- 10, अनुसूचित जाति (एससी)- 06, अनुसूचित जनजाति (एसटी)- 03 पद  रिक्त हैं।

 

भारतीय पुलिस सेवा (IPS) सरकार के पास इस सेवा में कुल 200 रिक्त पद हैं, जिनमें से 83 सामान्य श्रेणी (ओपन) से, 20 आर्थिक रूप से पिछड़े वर्ग (EWS) से, 53 अन्य पिछड़ा वर्ग से, 31 अनुसूचित जाति वर्ग से, जबकि अनुसूचित जनजाति से हैं। श्रेणी - 13 उम्मीदवारों को नियुक्त किया जाएगा।

 

केंद्रीय सेवा समूह ए - सरकार के पास इस सेवा में कुल  473 रिक्त पद है। इसमें सामान्य वर्ग (ओपन) से 201, आर्थिक पिछड़ा वर्ग (ईडब्ल्यूएस) से 45, अन्य पिछड़ा वर्ग से 122, अनुसूचित जाति वर्ग से 69 और अनुसूचित जनजाति वर्ग से 36 उम्मीदवारों की नियुक्ति की जाएगी.

 

केंद्रीय सेवा समूह बी - सरकार के पास इस सेवा में कुल  131 रिक्त पद है। इसमें सामान्य वर्ग (ओपन) से 60, आर्थिक रूप से पिछड़े वर्ग (ईडब्ल्यूएस) से 12, अन्य पिछड़ा वर्ग से 33, अनुसूचित जाति वर्ग से 19 और अनुसूचित जनजाति वर्ग से 07 अभ्यर्थियों को नियुक्त किया जाएगा।

 

कुल 933 उम्मीदवारों में से 613 पुरुषों और 320 महिलाओं की आयोग द्वारा विभिन्न सेवाओं में नियुक्ति के लिए सिफारिश की गई है, जबकि 101 उम्मीदवारों का चयन अस्थायी होगा।

आधिकारिक परिणाम और सफल उम्मीदवारों के नाम केंद्रीय लोक सेवा आयोग की वेबसाइट www.upsc.gov.in पर उपलब्ध हैं।

नोट: कुछ नामों के छूटने की संभावना से इंकार नहीं किया जा सकता है।