नवी
दिल्ली, 9: वीर महाराणा प्रताप सिंह यांची जयंती
महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार, श्रीमती स्मिता शेलार व उपस्थित कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*****************
आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.67 / दिनांक 09.06.2024
No comments:
Post a Comment