Saturday, 7 January 2017

मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवासी भारतीय दिवस समारोहात मुख्यमंत्र्याच्या चर्चा सत्रामध्ये सहभागी



मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बंगलुरु येथे सुरु असलेल्या प्रवासी भारतीय दिवस समारोहातील मुख्यमंत्र्याच्या चर्चा सत्रामध्ये आज सहभागी झाले आहेत. यावेळी उपस्थितांमध्ये डाविकडून आसामचे मुख्यमंत्री श्री. सर्बानंद सोनवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री श्री. एम.जे.अकबर, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. सिध्दरमय्या, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. रमण सिंह आणि पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री श्री. व्ही. नारायण सामी

No comments:

Post a Comment