नवी दिल्ली
दि. ९ : संत रोहिदास महाराज यांची जयंती आज महाराष्ट्र
सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात
आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी संत रोहिदास महाराज यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी अजितसिंग
नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन आणि
महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी
संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर
हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
000000
रितेश भुयार
/वृत्त वि. क्र.३०/ दिनांक ०९.०२.२०२०
No comments:
Post a Comment